उपक्रम
- ग्रामपंचायत कडून ६००० हजार वृक्ष लागवड व संगोपन करण्यात आले आहे.
- ४००० पेक्षा जास्त बेरोजगार लोकांना जॉब कार्ड वाटप करून रोजगार उपलब्ध.
- घाटलाडकी ग्रामपंचायत मध्ये १००% सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवून डीजीटल ग्रामपंचायत करण्याचा प्रत्यन.
- “आपले सरकार सेवा” केंद्र स्थापन करून ऑनलाईन सेवा उपलब्ध.
- संपूर्ण गावाला R.O. ची सुविधा देवून शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध.
- ग्रामपंचायत कडून स्पर्धा परीक्षा व इतर पुस्तके वाचनालयात उपलब्ध.
- “महा नेट” चे जाळे ग्रामपंचायतला उपलब्ध.
- कचरा व्ययस्थान करण्यासाठी कचरा कुंडी उपलब्ध.
- चारगडनदी पात्राचे खोलीकरण करून जल साठाच्यात वाढ करण्याचा प्रत्यन.
- बंधारे बांधकाम करून जल साठा वाढवण्याचा प्रयत्न.