ग्रामपंचायत कार्यालय,घाटलाडकी
सूचना/जाहिरात/निविदा
सूचना/जाहिरात/निविदा डाऊनलोड करा
दिनांक 31/12/ 2025 पर्यत "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" अंतर्गत घर कर मध्ये 50% सूट देण्यात येत आहे. PDF
दिनांक 30/10/2025 रोजी मासिक सभेचे आयोजन करण्यात येत आहे.
दिनांक 17/11/2025 रोजी ग्रामसभा चे आयोजन करण्यात येत आहे.
दिनांक 11/11/2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालयास मा. गट विकास विकास अधिकारी यांची विशेष भेट..
"मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" राबविण्यास सुरुवात.