ग्रामपंचायत कार्यालय,घाटलाडकी

ग्रामपंचायत कार्यालय, घाटलाडकी

घाटलाडकी ग्रामपंचायत च्या डिजिटल पोर्टल वर आपले स्वागत आहे

आमचे गाव - ओळख व संस्कृती

घाटलाडकी ग्रामपंचायतीची स्थापना सन 1963 मध्ये झाली आहे. सन 2004 मध्ये पुनर्गठित गाव चुंडी, खेरट व सोमेश्वर यांचा समावेश करण्यात आला.

“गावाचा विकास देशाचा विकास” हे ग्रामपंचायतीचे घोषवाक्य आहे.

अधिक जाणून घ्या →
गाव
सूचना फलक / घोषणापत्र

📢 नवीन सूचना

सरपंच
श्री. शिवानंद उत्तमराव मदने
सरपंच
ग्रामपंचायत अधिकारी
श्री. निलेश ओंकारराव घुरडे
ग्रामपंचायत अधिकारी
उपसरपंच
अ. हफिज शेख रसुल
उपसरपंच

८,०५४

एकूण लोकसंख्या

२,४००

एकुण मालमत्ता

४,०००

एकुण जॉब कार्ड

१,६८५

एकुण नळ कनेक्शन

५७२

क्षेत्रफळ हेक्टर चौरस फुट